टाटा कॅपिटल पर्सनल लोन कडून मिळवा ₹40,000 ते 3 लाखा पर्यंतचे तात्काळ व्यक्तिगत लोन. Tata Capital Loan 2024
Tata Personal Loan :- नमस्कार मित्रांनो,टाटा कॅपिटल लिमिटेडची स्थापना 2007 मध्ये लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत या उद्देशाने करण्यात आली होती, जेणे करून लोक त्यांची स्वप्न पूर्ण करू शकतील व त्यांना त्यांना आर्थिक लाभ पण होईल.Tata Personal Loan
टाटा कॅपिटल लिमिटेड ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये NBFC म्हणून नोंदणीकृत, कंपनी आज वितरण आणि विपणन क्षेत्रात कार्यरत आहे, टाटा केमिकल फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या भारतात 100 हुन अधिक शाखा उपलब्ध आहेत. Tata Personal Loan
आजच्या काळात घरांची किंमती ही खूप वाढत चाललेली आहे, सामान्य माणूस हा महिन्याला जेवढे पैसे कमवतो ते पैसे त्याला घर बनवण्यासाठी ते पैसे पुरेसे नसतात, म्हणून तो मित्रांकडून उधार मागतो मित्र पण त्याला पैसे देण्यास नकार करतात.Tata Personal Loan
आता तुम्हाला कोणाकडे ही पैसे मागण्याची गरज नाही व निराश होण्याची गरज नाही कारण टाटा कॅपिटल लोन तुम्हाला देत आहे 2 कोटी पर्यंतचे होम लोन जे की खूप कमी वेळात तुमच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करण्यात येतील.Tata Personal Loan
टाटा कॅपिटल लोन कडून लोन कसे मिळवायचे, आपले स्वतःचे घर बनवण्यासाठी तुम्ही खूप कमी वेळात पैसे मिळवू शकता. Personal Loan
जाणून घ्या टाटा कॅपिटल होम लोन घेतल्यावर व्याजदर किती असेल. 👇
टाटा कॅपिटल होम लोन पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना कर्ज प्रदान करते. हे लोन अर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइलच्या आधारे नियुक्त्या केल्या जातात. Personal Loan
आणि 10 कोटी रुपयांपर्यंत चे कर्ज दिले जाते , त्याचा व्याजदर 8.5% पासून सुरू होतो. ज्यामध्ये तुमच्याकडून कोणतेही भुक्तान शुल्क घेतले जाणार नाही व कमी वेळात तुम्हाला लोन उपलब्ध होईल.Tata Personal Loan
याचा अर्थ जर तुमच्या बँकेशी संबंधित सर्व पेमेंट वेळेवर झाले असतील आणि तुमचे क्रेडिट रेटिंग चांगले असेल आणि तुम्हाला कमी व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध होईल.Tata Personal Loan
पण जर तुमची बँक पेमेंट वेळेवर झाली नसेल किंवा तुमच्या अकाउंट मध्ये बँक बॅलन्स नाही तर तुमचे रेटिंग इतके चांगले होणार नाही ज्यामुळे तुम्हाला जास्त व्याजदराने गृहकर्ज मिळेल.Tata Personal Loan
📍जाणून घ्या टाटा कॅपिटल होम लोन चे प्रकार. 👇
1. जॉईंट होम लोन :- जे लोन दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोकांनी घेतलेले लोन जसे की पती-पत्नी, आई-मुलगा इत्यादींप्रमाणे, अशा प्रकरणांमध्ये पती-पत्नी दोघांचाही त्यामध्ये वाटा असतो आणि दोघांच्या स्वाक्षऱ्याही अनिवार्य आवश्यक असतात.Tata Personal Loan
2. परचेस होम लोन :- हे लोन केव्हा घेतले जाते जेव्हा तुम्ही नवीन बांधलेले घर घेण्यासाठी गृहकर्जाची मदत घेता. यामध्ये तुम्हांला तुमच्या जुन्या घराची किंवा नवीन घराची कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात.Tata Personal Loan
3. गृह बांधकाम लोन :- होम कन्स्ट्रक्शन लोन हे गृहखरेदी कर्जापेक्षा वेगळे असते, गृहखरेदी कर्जामध्ये, तुम्ही बांधलेल्या घरासाठी कर्ज घेता आणि गृह बांधकाम लोन मध्ये तुम्हांला घर बांधण्यासाठी लोन दिले जाते.Tata Personal Loan
4. गृह सुधारणा कर्ज :- हे कर्ज तुम्ही तेव्हा घेऊ शकता जेव्हा तुम्हाला तुमच्या घरात दुरुस्तीचे काम किंवा नूतनीकरण करावयाचे आहे यासाठी तुम्हाला पैशाची आवश्यकता आहे.Tata Personal Loan
5. बॅलन्स ट्रान्सफर होम लोन :- बॅलन्स ट्रान्सफर होम लोन हे तेव्हा घेतले जाते जेव्हा तुम्हाला बँकेकडून सर्वोत्तम क्रमांकाचे पत्र मिळते त्यामुळे तुमचा व्याजदर हा कमी होतो.Tata Personal Loan
याच्या अटी आणि शर्ती देखील सोप्या आहेत आणि कर्ज तुम्हाला टाटा कॅपिटलकडून लोन का घ्यावे हे.तुम्हाला थकित कर्जाची रक्कम हस्तांतरित करण्यात मदत देखील करते.Tata Personal Loan
जाणून घ्या टाटा कॅपिटल होम लोन घेण्याचे फायदे.👇
- ✅ टाटा कॅपिटलकडून लोन घेण्याचे खूप काही फायदे आहेत.
- ✅ तुम्हाला मिळणारा पहिला फायदा म्हणजे टाटा कॅपिटलचा व्याजदर अतिशय आकर्षक आणि इतरांपेक्षा खूप कमी आहे.Tata Personal लोन
- ✅ तुम्ही तुमच्या गरजेनुसार व्याजदराचा प्रकार निवडू शकता.
- ✅ याचा अर्थ तुम्ही तुमच्या इच्छेनुसार स्थिर किंवा फ्लोटिंग व्याजदर निवडू शकता.
- ✅ तुमच्यासाठी दुसरा मोठा फायदा हा असेल की जर तुम्हाला लोन घेण्यासाठी बँकेत जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही टाटा कॅपिटल लोन यांच्या ऑनलाइन पोर्टल वर याचे अर्ज करू शकता आणि लोन उपलब्ध करून घेऊ शकता.Tata Personal Loan.
- ✅ जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यास इच्छुक नसाल तर बँक तुम्हाला डोर स्टेप सुविधा उपलब्ध करून देते.Tata Personal Loan
- ✅ याच्या अंतर्गत बँकचे एजंट स्वतः तुमच्या घरी येऊन बँक लोनची सर्व कामे करून घेतात.Tata Personal Loan.
- ✅ याचा आणखीन एक फायदा असा आहे की याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाहीत.Tata Personal Loan
- ✅ याचा मुख्य फायदा हा आहे की कर्ज घेण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे आणि तुम्हाला कर्ज घेण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागणार नाही.Tata Personal Loan
जाणून घ्या यासाठी लागणारी पात्रता.👇
आवेदन करणाऱ्या व्यक्तीची वय हे 18 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत असले पाहिजे मगच तो व्यक्ती याला पात्र राहील आणि या लोन ची परतफेड ही तुम्हाला 30 वर्षाच्या आत करावी लागेल.Tata Personal Loan
तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न ( income tax return ) भरलेच नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे शक्य होईल.Tata Personal Loan
जाणून घ्या या साठी लागणारी कागदपत्रे. 👇
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- संपत्ती स्टेटमेंट
- प्लॉटची कागदपत्रे
- मोबाईल नंबर
- 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
- जन्म प्रमाणपत्र