SBI बँके मध्ये 5 लाख रुपयांवर मिळत आहे 5 लाख व्याज डायरेक्ट पैसा डबल.जाणुन घ्या संपूर्ण माहिती SBI FD Scheme
SBI FD Scheme 2023 : नमस्कार मित्रांनो देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया state bank of India ( SBI ) घेऊन आली आहे जेष्ट नागरिकांसाठी स्पेशल गुंतवणूक योजना special investment scheme ( SBI we care special fd ) sbi update
या fd मध्ये गुंतवणूक केल्यावर तुमचा पैसा डायरेक्ट डबल होऊ शकतो.बँके ने कोविड मुळे जेष्ठ नागरिकांसाठी पैसे सुरक्षित आणि व्याज दर सोबत जास्त रिटर्न देण्याचा बँकेचा उद्देश आहे.SBI FD Scheme 2023
विकेअर एफडी ( sbi wecare fixed Deposite ) ची सुरुवात केली होती बँके ने सांगितले आहे कि या स्पेशल fd योजने मध्ये जेष्ट नागरिक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात.sbi Amrit kalash fd scheme
7.50 टक्के व्याज घेण्याची संधी ( interest rate )
- State bank of India SBI बँके च्या वेब साईट नुसार जेष्ठ नागरिकांना 0.50 टक्के एक्सट्रा व्याज मिळणार आहे.Amrit kalash fd scheme
- योजने च्या नुसार 5 वर्षा पासून ते 10 वर्षाच्या FD वर 7.50 टक्के व्याज मिळत आहे.SBI FD Scheme 2023.
- Amrit kalash fd scheme या योजनेमध्ये नेट बँकिंग आणि योनो ऍप चा वापर करुन ब्रांच मध्ये जाऊन FD बुक करू शकता.
- या चा व्याज दर महिन्याला, तीन महिन्याला, सहा महिन्याला, आणि वर्षा ला मिळू शकतो.sbi fd scheme
- नंतर fd वर व्याज TDS कापून मिळून जाईल. SBI जेष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज दर देते.Amrit kalash fd scheme
Amrit kalash fd scheme नियमित फिक्स्ड डिपॉजिट ( fixed deposits interest rate ) वर व्याज दर 7 दिवसापासून ते 10 वर्षा साठी 3.50% ते 7.50% च्या मध्ये असते.sbi Amrit kalash fd scheme
5 लाखा च्या गुंतवणूकी वर मिळणार 10 लाख रुपये
या fd ( fixed deposits ) योजने मध्ये तुमचा पैसा 10 वर्षा मध्ये डबल होणार म्हणजे जर तुम्ही 5 लाख रुपयांची गुंतवणूक investment केली.Amrit kalash fd scheme
तर 10 वर्षा नंतर तुम्हाला 10 लाख रुपयां पेक्षा जास्त मिळणार.SBI FD Scheme 2023
5 लाख रुपयां वर व्याज म्हणून 10 वर्षा मध्ये 5.5 लाख रुपये मिळतील. ( regular fd )बँक रेगुलर fd वर 10 वर्षाच्या fd वर 6.5 टक्के व्याज दर देत आहे.sbi Amrit kalash yojna
SBI ने अमृत कलश FD योजनेची ची अंतिम तारीख वाढवली Amrit kalash fd scheme
या व्यतरिक्त SBI ने अमृत कलश स्पेशल fd स्कीम(Amrit kalash fd scheme ) ची तारीख ही पुढे वाढवली आहे. या योजने नुसार SBI जेष्ठ नागरिकांना आणि इतर लोकांना इतर fd पेक्षा जास्त व्याज प्रदान करते.sbi Amrit kalash scheme