Railway साठी कोच बनवणाऱ्या देशाच्या पहिल्या private कंपनी ने जारी केला Q1 result, Railway Stock, एका वर्षामध्ये दिले 370% रिटर्न

Railway Stock : नमस्कार मित्रानो आपले आमच्या महाराष्ट्रीयन ब्लॉग मध्ये हार्दिक स्वागत आहे, भारतीय रेल्वे, डिफेन्स आणि मेट्रो साठी काम करणारी small cap कंपनी Titagarh Rail system ने वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा result जारी केला आहे. हा एक Multibagger stock आहे ज्याने 3 वर्षांमध्ये 1300% पेक्षा जास्त return दिले आहे.

देशाची अशी पहिली private कंपनी जी Indian Railway साठी कोच बनवते ती म्हणजे Titagarh Rail System limited हिने वित्तीय वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीचा result प्रकाशित केला आहे.

Consolidated आधारावर एप्रिल – जून तिमाही मधे कंपनीचे नेट profit 61.77 करोड रुपये झाले. Revenue from operation 910.75 करोड रुपये झाले. यामध्ये फ्रेट रेल्वे सिस्टिम चे revenue 746.07 करोड रुपये तर passenger रेल्वे सिस्टिम चे 164.67 करोड रुपये होते.

ही small cap कंपनी रेल्वे व्यतरिक्त डिफेन्स साठी काम करते. ही globally developed कंपनी आहे. कंपनीची इटली मधे पण एक फॅक्टरी आहे.

Titagarh Rail Systems Revenue(Railway Stock)

  • मित्रानो BSE च्या असलेल्या एका website वर उपलब्ध माहितीनुसार, जून 2022 च्या तीनही महिन्यात कंपनीचा consolidated revenue 431.85 करोड रुपये होता.
  • वार्षिक आधारावर या तिमाहीतील revenue मधे जवळजवळ 111% ची वाढ पहायला मिळाली.

Multibagger आहे हा stock

ही एक multibagger small cap कंपनी आहे. जी की रेल्वे आणि डिफेन्स साठी काम करते. मागील हफ्त्यामध्ये हा share 615 रुपयांवर बंद झाला. एक हफ्त्यामध्ये हा stock 557 वरून 615 वर पोहचला म्हणजेच हा stock एका हफ्त्यामध्ये 14.63%, एका महिन्यामध्ये 31%, मागील तीन महिन्यांमध्ये 85%, या वर्षामध्ये आतापर्यंत 175%, एका वर्षामध्ये 370% आणि मागील तीन वर्षांमध्ये 1361% वाढला आहे.

2007 मधे पहिली passenger बोगी बनवली.

Titagarh Rail system या कंपनीच्या official website वर उपलब्ध माहितीनुसार, ही देशातील पहिली private कंपनी आहे जिने 2007 मधे रेल्वे साठी passenger coach बनवण्याचे काम सुरु केले. यामध्ये 1997 मधे पहिली वेळ कंपनी ने मालगाडीसाठी बोगी बनवली.

एका report नुसार ही कंपनी एका financial year मधे जवळजवळ 8400 बोगी बनवते. FY2024 मधे ही क्षमता वाढवून 12000 पर्यंत घेऊन जाण्याचे कंपनीचे target आहे. ही देशातील सर्वात मोठी wagon manufacturer आहे जिचा market share 30-35% च्या जवळ आहे.(Railway Stock)

सर्व शेअर हे थोडे फार खाली वर होतं असतात यामुळे खरेदी करणार्यांना फायदा किंवा तोटा हा होतो, कोणताही शेअर खरेदी करत असताना, तो शेअर कोणत्या कंम्पनीचा आहे, ती सध्या कशी काम करते याबाबत संपूर्ण डाटा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला हे माहिती नसेल तर तुमचा खुप मोठा तोटा होऊ शकतो

(Disclaimer : आम्ही या ठिकाणी कोणता share कसा परफॉर्म करत आहे त्याबद्दल माहिती सांगतो, Investment करण्यासाठी सांगत नाहीत, कोणत्याही प्रकारची investment करतेवेळी आपल्या financial adviser ला विचारूनच योग्य तो निर्णय घ्यावा.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top