PPF मधे आता मिळणार डबल व्याज! फक्त ही लहानशी ट्रिक वापरा आणि मिळवा जबरदस्त फायदा. PPF interest rate

PPF interest rate : नमस्कार मित्रानो PPF मधे income tax section 80c च्या अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत investment वर tax सूट मिळते. PPF मधे जास्तीत जास्त investment ची सीमा 1.5 लाख रुपये आहे. वर्षामध्ये 12 वेळा तुम्ही पैसे जमा करू शकता. येथे लग्न झालेल्या लोकांसाठी एक महत्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे आहे.

हे चांगले व्याज मिळवण्याचे आणि tax saving करण्याचे माध्यम आहे. जास्तीत जास्त भारतीय या scheme मधे investment करणे पसंद करतात.

यावर सरकारची guarranty मिळते. विशेष गोष्ट अशी की या investment ला E-E-E category मधे ठेवले जाते. म्हणजेच तुमची investment, व्याज आणि maturity amount तिन्ही tax free आहेत. या मधे वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत च्या investment वर tax सूट मिळते. पण तुम्ही या investment ला वाढवू पण शकता आणि तुमच्या investment वर डबल व्याज पण मिळवू शकता. चला तर कसे ते समजून घेऊ…

कशी investment डबल होते?(PPF interest rate)

जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनर च्या नावावर  करून एकाच वित्तवार्षामध्ये तुमच्या investment ला पण डबल करू शकता आणि दोन्ही account वरील व्याजाचा पण फायदा घेऊ शकता. तुम्ही तुमच्या life पार्टनर च्या नावी account open केल्यामुळे तुम्हाला जास्त return साठी आणखी दुसरीकडे investment करायची गरज भासणार नाही आणि तुमची limit पण डबल झालेली असेल. आणि E-E-E कॅटेगरी मधे आल्या कारणाने तुम्हाला व्याजावर आणि maturity amount वर tax पण लागणार नाही.

Clubing प्रावधानांचा परिणाम नाही

Income tax च्या section 64 अंतर्गत तुमच्याकडून तुमच्या पत्नीला दिली गेलेली रक्कम किंवा gift ने झालेली कमाई तुमच्या income मधे जोडली जाईल. परंतु, PPF च्या मामल्यामधे जी की EEE मुळे पूर्णप्रकारे tax free आहे, clubing च्या प्रावधानांचा काही परिणाम नाही होत.

विवाहित लोकांसाठी मोठी टीप.

  • जेव्हा भविष्यामध्ये तुमच्या पार्टनर चे PPF खाते mature होईल, तेव्हा तुमच्या पार्टनर च्या PPF खात्यामध्ये तुमच्या सुरुवाती investment मधे होणाऱ्या income ला तुमच्या income मधे वर्ष दर वर्ष जोडले जाईल.
  • त्यामुळे हा पर्याय विवाहित लोकांना PPF खात्यामध्ये त्यांचे योगदान डबल करण्याची सुवर्णसंधी देतो.
  • एप्रिल – जून या तिमाही करिता PPF चे व्याज दर 7.1 % वर fix केले गेले आहेत.(PPF interest rate

यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व गोष्टीची  व्यवस्थित माहिती घेऊनच त्यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असते. जर योग्य प्रकारे माहिती पाहिली नाही तर तोटा ही होऊ शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top