PPF मध्ये दररोज 200 रुपये जमा करून तुम्ही सुद्धा बनू शकता करोडपती.जाणुन घ्या संपूर्ण माहिती. PPF Update
PPF Update : नमस्कार मित्रांनो आपले आमच्या या लेखा मध्ये स्वागत आहे. लहान लहान बचत करून सुद्धा तुम्ही करोडपती होऊ शकता.तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोस्ट ऑफिस ची पब्लिक प्रोविडेंट फंड ( public provident fund ) ही तुमच्या साठी अतिशय चांगली योजना आहे.जर तुम्ही दररोज ppf मध्ये फक्त 200 रुपये जमा केले तर प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये जमा होतात.PPF Update
PPF मधून पूर्ण करा तुमचे करोडपती बनायचे स्वप्न
पब्लिक प्रोविडेंट फंड ( ppf ) मध्ये तुम्ही या छोटया रक्कम ला 1 करोड रुपये बनवू शकता. या ppf वर वर्षाभरमध्ये 7.1 टक्के व्याज मिळत आहे. आणि येथूनच आहे तुमच्या करोडपती बनायचं रस्ता. चला तर जाऊ या आपल्या मेन टॉपिक कडे.PPF Login
पोस्ट ऑफिस मध्ये उघडा public provident fund खाते.
पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही फक्त 500 रुपाय मध्ये ppf खाते उघडू शकता.आणि तुम्ही 1.50 लाख रुपयांची सेविंग करू शकता. या मध्ये गुतवणूकदारांना कर भरावे लागणार नाही.या मध्ये मेच्योरिटी आणि गुंतवणूक यांची इनकम सुद्धा कर मुक्त राहील. Ppf खातेधारकांचा कालावधी 15 वर्षाचा असतो.पब्लिक प्रोविडेंट फंड ( Public Provident Fund ) मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही ते 5-5 वर्षांच्या ब्रॅकेटमध्ये वाढवू शकता.ppf calculator
Public provident fund मध्ये लहान लहान बचत करून मिळणार मोठा फंड
जर आपण दर महिन्याला ppf मध्ये 6,000 रुपयांची गुंतवणूक केली. तर इतके रुपये जमा होतील कि तुम्हाला 20 वर्षांमध्ये 31,95,984 म्हणजे तब्बल 32 लाखांची मोठी रक्कम मिळणार. व्याज दरामध्ये बदल झाल्यास मिळणारी रक्कम सुद्धा बदलणार.यामध्ये वर्षाला कम्पाउंडिंग होत असते. Public Provident Fund
जर आपण 25 वया पासून दररोज 200 रुपयांची बचत केली. आणि या वयामध्ये PPF योजने मध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही 45 वयाचे होई पर्यंत तुम्ही चांगल्या पैकी फंड तयार करू शकता.या लहान बचतीपासून तुम्हांला 32 लाख रुपये मिळतील. या प्रकारे पब्लिक प्रोविडेंट फंड ( Public Provident Fund ) मध्ये तुम्ही निवृत्त होण्या आगोदर तुमच्या जवळ एक मोठी रक्कम असेल.ppf account
PPF मधून पूर्ण करा तुमचे करोडपती बनण्याचे स्वप्न.
PPF खातेधारकांचा मेच्योरिटी कालावधी 15 वर्षाचा असतो. या मध्ये दर महिन्याला 12,500 रुपया पर्यंत गुंतवणूक करता येते. अशा प्रकारे तुम्ही एका वर्षांमध्ये 1.5 लाख रुपये जमा करू शकता. या वर 7.1 टक्के वर्षाच्या व्याजा नुसार तुम्हाला वर 40,68,209 रुपये मिळतील.ppf interest rate
यानंतरही, तुमची ईछया असेल तर तुम्ही ते 5-5 वर्षे वाढवू शकता.या मध्ये तुम्हाला 25 वर्ष गुंतवणूक करावी लागेल. या नंतर पब्लिक प्रोविडेंट फंड ( Public Provident Fund ) मध्ये या रकमेवर मिळणाऱ्या व्यजासह तुम्हाला 1.03 करोड रुपयांची रक्कम मिळेल.public provident fund
Public provident fund मध्ये मिळतील पूर्ण 1.03 करोड रुपये.
- या प्रकारे प्लांनिंग करून ppf मध्ये गुंतवणूकीवर तुम्हाला 25 वर्षानंतर 1.03 करोड रुपये मिळतील.
- या मध्ये तुम्हाला पूर्ण 37,50,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल आणि Public Provident Fund वर मिळणारा व्याज 65,58,015 रुपये असेल..ppf account