पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, तुम्हाला दरमहा मिळतील 5500 रुपये, जाणून घ्या योजनेची माहिती

पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, तुम्हाला दरमहा मिळतील 5500 रुपये, जाणून घ्या योजनेची माहिती. Post Office Updates 2024

Post Office Scheme :- नमस्कार मित्रांनो,भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या लहान बचत योजना चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये खाते उघडल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळू शकते. Post office scheme 2024

आणि तुम्ही योजनेच्या मुदतपूर्तीवर एक रकमी निधी मिळवू शकाल. यायोजनेलाच पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना  post office monthly income scheme  म्हणून ओळखले जाते.

पोस्ट ऑफिस एमआयएस (MIS) योजना या योजनेचा लाभ ते व्यक्ती घेऊ शकतात ज्याचे अकाउंट पोस्ट बँकेत आहे,याच्या अंतर्गत व्यक्ती दरमहा उत्पन्न मिळवू शकते. तुम्ही देखील. तुम्ही पण या मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, Indian post payment bank.

ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे, आणि सध्या ही योजना सर्वात लोकप्रिय योजना बनली आहे. post office monthly income scheme 

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना. 

  • जर कोणत्याही व्यक्तीला पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करायची असेल
  • तर तुम्हांला पोस्ट बँकेत खाते उघडावे लागेल.
  • त्यानंतर त्या व्यक्तीला मासिक किंवा एकंदरीत गुंतवणूक करावी लागेल. post office monthly income scheme
  • उदाहरणं म्हणून समजा. समजा जर एखाद्या व्यक्ती ने ५५०० रु महिना गुंतवणूक केली तर 5 वर्षात त्याच्या अकाउंट मध्ये त्याला ₹900000 रुपये जमा होतात.
  • आणि जमा झालेल्या पैशा वर दर महिन्याला इनकम प्राप्त होईल व ती इनकम तुमच्या खात्यात जमा केली जाते.Post office News

पोस्ट ऑफिस एमआयएस (MIS) योजना. 

पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत पती-पत्नी एकत्र खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.post office monthly income scheme 

या योजनेत तीन प्रकारे खाती उघडता येतात:

  • 1. एकल खाते
  • 2. संयुक्त खाते आणि
  • 3. तीन लोक एकत्र खाते उघडू शकतात.

जाणून घ्या पोस्ट ऑफिस एमआयएस(POMIS) योजनेचा चे व्याजदर. 

post office monthly income scheme पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा व्याजदर जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.post office monthly income scheme 

सध्या पोस्ट ऑफिस एमआयएस(MIS) योजनेत दिले जाणारे व्याज दर हे दर वार्षिक ७.४% आहे. आणि या योजनेतील कालावधी 5 वर्षे एवढा आहे. Post office Yojana

जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत यामध्ये पैसे गुंतवले तर त्यामुळे गुंतवलेले पैसे पोस्ट ऑफिस मासिक योजनेच्या परिपक्वतेवर हमीसह परत केले जातात. आणि व्याजाचे पैसे दर महिन्याला मासिक उत्पन्न म्हणून दिले जातात.post office monthly income scheme 

जर तुम्ही पोस्ट ऑफिस एमआईएस योजने मध्ये सिंगल अकाउंट उघडले तर तुम्ही या मध्ये जास्तीत-जास्त 90,000₹ गुंतवणुक करू शकता.post office monthly income scheme 

याशिवाय जर तुम्ही तीन जणांनी मिळून खाते उघडले तर त्यामुळे तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता.post office monthly income scheme 

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना. 

गृहीत धरा जर एखाद्या व्यक्तीने एकच खाते उघडले आणि पोस्ट ऑफिस मासिक योजनेत ₹ 900000 ची गुंतवणूक केली. त्यामुळे हे पैसे 5 वर्षांच्या कालावधीसाठी जमा केले जातात.post office monthly income scheme 

तुम्हांला या जमा केलेल्या पैशावर ७.४ टक्के वार्षिक व्याजदर उपलब्ध आहे. यानुसार, तुम्हाला 5 वर्षात गुंतवलेल्या पैशावर एकूण 3,33,000 रुपये व्याज दिले जाईल.post office monthly income scheme 

या व्याजावर पोस्ट ऑफिसकडून तुम्हाला दरमहा ५५०० रुपये दिले जातात. आणि पोस्ट ऑफिस MIS योजनेच्या मॅच्युरिटीवर गुंतवलेले ₹ 900000 हमीसह परत दिले जातात.Post Office Updates

तर मित्रांनो जर का तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या वाट्सअप चॅनल मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top