या योजने मध्ये जमा करा 210 रुपये व्रद्धापकाळात मिळणार 5000 हजार रुपये महिना पेन्शन.post office scheme 

या योजने मध्ये जमा करा 210 रुपये व्रद्धापकाळात मिळणार 5000 हजार रुपये महिना पेन्शन.post office scheme 

Post office scheme : नमस्कार मित्रांनो आपले आमच्या या लेखा मध्ये स्वागत आहे.आज प्रत्येक जनाला आपल्या कमाईचा काही भाग बचत करावा असे वाटते.Post office scheme

कारण म्हातारपणी कसली ही अडचण येऊ नये.पण त्याला अशी योजना मिळत नाही कि जिथे त्याचा पैसा सेफ राहील.post office atal pension scheme

आज च्या काळामध्ये अनेक अशा वेग वेगळ्या योजना आहेत. त्या मध्ये सरकारची APY म्हणजेच Atal Pension yojana ही योजना फार लोकप्रिय आहे. जर तुमच्या कडे सरकारी नौकारी नाही.post office scheme

पण तुम्हाला तुमच्या म्हातारपणा साठी पैसा बचत करायचा असेल. तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस post office मध्ये जाऊन अटल पेन्शन योजचे atal pension scheme माहिती घेऊ शकता.Post office scheme, ( atal pension scheme ) 

  • अटल पेन्शन योजना ( atal pension scheme ) ही एक नागरिकांसाठी भारत सरकार कडून चालवली जाणारी एक पेन्शन योजना आहे.post office atal pension scheme
  • ज्या मध्ये 60 वर्ष वय झाल्या नंतर 1000 ते 5000 हजार रुपये प्रत्येक महिन्याला आधार म्हणून मिळते.Post office scheme
  • भारत सरकार च्या या अटल पेन्शन योजनेचा लाभ भारतातील कोणताही नागरिक घेऊ शकतो.post office letest scheme.
  • Post office scheme यामध्ये 18 वया पासून ते 40 वया पर्यंत गुंतवणूक करावी लागते. या साठी तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते काढावे लागेल.आणि त्याला वेळोवेळी अपडेट्ससह नोंदणी सुद्धा करावी लागेल.Post office best scheme
  • Post office scheme केंद्र सरकार कडून 9 मे 2015 ला प्रधानमंत्री च्या नावाने अटल पेन्शन योजने ची सुरवात झाली.या योजने मध्ये 60 वर्ष पूर्ण झाल्या नंतर प्रत्येक महिन्याला 1000 ते 5000 रुपये दिले जातात.Post office scheme.
  • Post office scheme खासकरून या योजनेचा लाभ त्यांच्या म्हातारपणी आर्थिक मदत म्हणून होतो.Post office scheme

किती करू शकता गुंतवणूक  (investment) 

एक पोस्ट मास्टर ( post office mastar) च्या सांगण्यानुसार कपात होणारी रक्कम amount तुमच्यावर अवलंबून असते.Post office scheme

Post office scheme कि तुम्हाला रिटायरमेंट ( retirement ) नंतर किती पेन्शन ( pension ) घ्यायची आहे. जर तुम्हाला 1000 पासून ते.5000 रुपयां पर्यंत प्रत्येक महिन्याला पेन्शन ( pension ) घ्यायची असेल तर post office scheme

42 रुपये पासून ते 210 रुपये पर्यंत प्रत्येक महिन्याला जमा करावे लागतील. या योजने चा लाभा 18 वर्ष वर असलेले नागरिक घेऊ शकतात.Post office scheme

Post office scheme जर तुम्हाला 40 च्या वया मध्ये या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर  तुम्हाला प्रत्येक महिन्याला 291 ते 1454 रुपये जमा करावे लागतील.post office scheme

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top