50,000 हजार रुपये जमा करा आणि मिळवा 6,06,070 रुपये जाणून घ्या पोस्ट ऑफिस ची ही योजना. Post Office Scheme 2024.
Indian Post office Scheme : नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचे या लेखा मध्ये स्वागत आहे. आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.Post office ppf scheme update
परंतु ज्यांना सुरक्षित आणि खात्रीशीर पैसे परत हवे आहेत, आता त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस ने योजना ( scheme ) हा एक उत्तम पर्याय आणला आहे.
महत्त्वाच्या योजनांपैकी एक योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना, जी दीर्घकाळात उत्कृष्ट परतावा देते.Post office ppf scheme update
जाणून घ्या पीपीएफ ( PPF) योजनेचा परिचय.
PPF ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी दीर्घकालीन बचत योजना आहे. ही योजना केवळ तुमचे पैसे सुरक्षित ठेवत नाही तर आकर्षक व्याजदर देखील देते.Post office ppf scheme update
सध्या, ही योजना 7.5% वार्षिक व्याज दर देत आहे, जो इतर सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपेक्षा खूप जास्त आहे.
जाणून घ्या या मध
पीपीएफ(PPF) खाते उघडणे खूप सोपे आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे खाते post office account उघडू शकता. खाते एक किंवा संयुक्त नावाने उघडता येते.
खाते उघडण्यासाठी, तुम्हाला ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा आणि फोटो इत्यादीसारख्या काही मूलभूत कागदपत्रांची आवश्यकता असेल. PPF scheme investment
उदाहरणं म्हणून समजा की तुम्ही या योजनेत प्रतिवर्षी ₹५०,००० ची गुंतवणूक (investment) केली आणि १५ वर्षे गुंतवणूक करत राहिलात तर तुम्हाला 7.5% च्या सध्याच्या व्याज दराने, 15 वर्षांनंतर तुम्हाला अंदाजे ₹ 13,56,070 एवढी रक्कम मिळेल.Post office ppf scheme update
यापैकी, तुमची एकूण गुंतवणूक ₹7,50,000 (50,000 × 15) असेल आणि उर्वरित ₹6,06,070 तुमचा नफा असेल. Investment Scheme
जाणून घ्या योजनेचा लाभ काय असेल.
- या मध्ये तुममची सुरक्षित गुंतवणूक केली जाईल व सरकारी योजनां असल्या मुळे तुमच्या पैशाला कोणताही धोका नाही.Post office ppf scheme update
- सर्व पैसे व्याजा सोबत तुम्हांला सुरक्षितरित्या परत भेटतील.
- (PPF) पीपीएफमध्ये पैसे गुंतवल्यास कर देण्याची गरज नाही.Post office ppf scheme update
- यामध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार वार्षिक किमान ₹500 ते कमाल ₹1,50,000 पर्यंत गुंतवणूक करू शकता.Post office ppf scheme update
- 15 वर्षांच्या या कालावधी मध्ये तुम्हाला मोठी रक्कम जमा करण्यास मदत होईल.Post office ppf scheme update
- तुमच्या पुढील भविष्यासाठी व तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी ही योजना खूप फायदेशीर ठरेलं.Post office ppf scheme update
- या योजनेचा लाभ तुम्हांला ऑनलाईन स्वरूपात घेता येणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील ( post office ) पोस्ट ऑफिस ला भेट द्यावी लागेल व याचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरावा लागेल. Post office ppf scheme update