भारतीय डाक ( India post ) विभागात नवीन भरती जाणून घ्या संपूर्ण माहिती. India Post GDS Bharti
India post job recruitment :- नमस्कार मित्रानो, आपले आजच्या या लेखा मध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो सध्या बेरोजगारी फार वाढत आहे.India Post GDS Bharti
अनेक अशे विधार्थी आहेत जे की फार दिवसापासून सरकारी नौकरी ( government job ) साठी दिवस रात्र अभ्यास करत आहेत.India Post GDS Bharti
पण सरकार government मात्र भरती काढत नाही. पण आज विध्यार्थ्यां साठी आनंदाची बातमी आली आहे. भारतीय डाक ( india post ) विभागाने बंपर भरती काढली आहे.India Post GDS Bharti
तब्बल 44,000 हजार पदा साठी ही भरती काढण्यात आली आहे. या भरती साठी काल पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे.India Post GDS Bharti
India Post GDS Bharti 2024 -: इंडियन पोस्ट GDS(ग्रामीण डाक सेवक ) ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यां साठी एक आनंदाची बातमी सरकार ने ग्रामीण विभागात विभिन्न क्षेत्रात 44,228 हजार पदासाठी भरती काढली आहे, 15 जुलै पासून आपण याचे निवेदन करू शकता.India Post GDS Bharti
जाणून घ्या यासाठी लागणारी वयोमर्यादा 👇🏻
- ग्रामीण डाक सेवक (GDS) या साठी तुमचे कमीतकमी वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
- व जास्तीत जास्त वय 40 वर्षापर्यंत पाहिजे तरच तुम्ही या नौकरी साठी अर्ज करू शकता.India Post GDS Bharti
- या पदासाठी आरक्षित जागा पण ठेवण्यात आलेल्या आहेत. 44,000 हजारापेक्षा जास्त पदाची भरती ही विद्याथ्यांसाठी गोल्डन चान्स आहे.India Post GDS Bharti
जाणून घ्या यासाठी लागणारी कागदपत्रे व पात्रता 👇🏻
या पदासाठी तुमच्याकडे भारतीय नागरिकता असणे आवश्यक आहे तुम्ही ज्या भागात फॉर्म भरत आहात त्या भागातली भाषा तुम्हाला येणे आवश्यक आहे.India Post GDS Bharti
हे अर्ज करण्यायासाठी तुमच्या कडे हे
खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.India Post GDS Bharti 👇🏻
- .आधारकार्ड
- .पॅनकार्ड
- जातींचे प्रमाण पत्र
- .फोटो
- .मोबाईल नंबर
- .ई-मेल
GDS Bharti Application Apply Online (ऑनलाईन अर्जं कसा करावा ):nया साठी तुम्हाला 👉🏻https://Indiapostgdsonline.gov.in 👈🏻 यांच्या या वेबसाईट वर जावे लागेल आणि तुमचे कागदपत्रे स्कॅन करून हे अर्ज करावा लागेल.India Post GDS Bharti
या अर्जासाठी सामान्य प्रवर्ग (General cast) व (OBC) ओबीसी प्रवर्गासाठी 100 रुपये आवेदन रक्कम द्यावी लागेल व अनुसूचित जाती-जमाती च्या महिलां साठी कुठली ही फी आकारली जाणार नाही, म्हणजेच हे अर्ज त्याच्या साठी निशुल्क राहील.India Post GDS Bharti
याला अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन असेल, याच्या परीक्षेला पात्र होण्यासाठी तुम्हाला तुमचे ऑनलाईन रजीस्ट्रेशन व आवेदन फॉर्म आणि कागदपत्रे व फीस ची रक्कम जमा पाहिजे. India Post GDS Bharti
या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या नंतर विध्यार्थी या परीक्षेला पात्र होईल. आणखी माहिती साठी तुम्ही यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.India Post GDS Bharti
तर मित्रांनो जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या वाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा… धन्यवाद 🙏🏻