PF कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी जाणुन घ्या खात्या मध्ये कोणत्या दिवशी येणार व्याजची रक्कम PF Update

PF कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी जाणुन घ्या खात्या मध्ये कोणत्या दिवशी येणार व्याजची रक्कम PF Update

PF Update : नमस्कार मित्रांनो PF कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी कारण सरकार लवकरच व्याजची रक्कम खात्या account मध्ये पाठवणार आहे. सरकार ने काही दिवसा आगोदरच PF कर्मच्याऱ्यांना 8.15 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. ज्या नंतर सर्व कर्मचारी खात्या मध्ये पैसे येण्याची वाट पाहत आहेत. या वेळेस व्याजची रक्कम 6.5 कोटी कर्मचाऱ्यांना मिळणार असा अंदाजा लावला जात आहे.PF Update

Pf update दुसरी कडे सरकार ने आणखीन व्याजची रक्कम खात्या मध्ये ट्रान्सफर करण्याची तारीख नाही दिली पण मीडिया रिपोर्ट्स चे म्हणणे आहे कि लवकरच ट्रान्सफर केली जाईल.दुसरी कडे pf कर्मचाऱ्यांच्या मना मध्ये प्रश्न निर्माण होत आहेत कि 8.15 टक्के च्या हिशोबाने व्याजची रक्कम खात्या मध्ये किती येईल. हे जाणुन घेण्यासाठी तुम्हाला आमचा हा लेख पूर्ण वाचवा लागेल.EPFO Login, EPFO Passbook

PF कर्मचाऱ्यांच्या खात्या मध्ये किती रक्कम येणार.

  • PF कर्मचाऱ्यांच्या खात्या pf account मध्ये किती रक्कम येणार हे जाणुन घेण्या साठी तुम्हाला आमचा हा खाली दिलेला हिशोब समजून घ्यावा लागेल.
  • सरकार ने 2022-23 या वर्षा साठी 8.15 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम मागील वर्षा पेक्षा खूप जास्त आहे.
  • या हिशोबाने तुमच्या खात्या account मध्ये जर 6 लाख रुपये पडून असतील. तर 8.15 टक्के च्या हिशोबाने जवळ पास 50,000 रुपये आरामात मिळू शकतात.EPFO Update
  • या व्यतरिक्त तुमच्या खात्या मध्ये जर 7 लाख जमा असतील तर 8.15 टक्के च्या हिशोबाने जवळ पास 58,000 हजार रुपये खात्या मध्ये ट्रान्सफर transfer केले जातील.
  • या महागाई च्या काळामध्ये मिळणारा व्याज म्हणजे आंधळ्याची छडी आहे.EPFO Letest news

असा चेक करा तुमचा पैसा.

PF खात्या मधले पैसे चेक करण्यासाठी आता तुम्हाला कोठे ही धक्के खाण्याची गरज नाही. तुम्ही आरामात घरी बसून ऑनलाईन पद्धतीने तुमची रक्कम चेक करू शकता. चेक करायची पद्धत एक दम सोपी आहे.

या साठी तुम्हाला सर्व प्रथम उमंग ऍप डाउनलोड करावे लागेल. तुम्ही उमंग ऍप वरून आरामात चेक करू शकता. एवढच नाही तर तुम्ही EPFO च्या साईट वर जाऊन सुद्धा रक्कम चेक करू शकता.PF Update

कर्मचारी सतत याकडे टक लावून बसलेले असतात, आता त्यांना लवकरच या सर्वांचा लाभ मिळणार आहे pf चे पैसे हे थेट त्यांच्या खात्यात जमा होतील त्यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. याची टक्केवारी कर्मचाऱ्यांना समजावी म्हणून हे आर्टिकल आम्ही तुमच्यासाठी आणले. वर सांगितल्या प्रमाणे तुम्ही तुमचे सर्व stats चेक करू शकतात यामुळे तुम्हाला कळेल की किती रक्कम मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top