Oneplus नें लाँच केला तुमच्या खिशाला परवडेल असा स्मार्ट फोन जाणून घ्या संपूर्ण माहिती.one plus smart phone
One plus nord ce4 lite 5g :- नमस्कार मित्रानो, आपल आजच्या या लेखा मध्ये स्वागत आहे. आज च्या काळात प्रत्येक माणसाला मोबाईल ची गरज आहे. One plus smart phone
या काळात आपण मोबाईल विना एक दिवस ही राहू शकत नाही. काही जनाला नवनवीन मोबाईल घेण्याची आवड असते. One plus smart phone
तुमचा ही मोबाईल खराब झालं असेल किंवा जुना मोबाईल सतत हँग होत असेल आणि तुम्ही विचार करत असाल एक स्मार्ट फोन घेण्याचा तर आज आपण तुम्हाला परवडेल असा स्वस्त आणि चांगला मोबाईल बद्दल माहीती घेणार आहोत. One plus smart phone
( One plus ) वन प्लस ने आताच भारतीय टेलिकॉम मार्केट मध्ये oneplus nord ce4 lite 5g लाँच केला आहे. या फोन मध्ये कंपनी ने कमी पैशात जास्त features दिले आहेत, तुम्हाला जर एक नवीन स्मार्ट फोन घायचा असेल तर ही माहिती सविस्तर जाणून घ्या. One plus smart phone
लुक आणि डिजाईन बद्दल जाणून घेऊ या
- Onplus nord ce4 lite 5g च्या लूक आणि डिजाईन बद्दल बोलायच झाल्यास, याचा फ्रेम आणि बॅक पॅनल हा प्लास्टिक चा आहे त्या मुळे हा फोन हातात वापरन्यात सोपा आहे. One plus smart phone
- कमी वजनाचा फोन असल्या मुळे तुम्ही याला खूप वेळ वापरू शकता व विडिओ स्ट्रीमिंग किंवा गेमिंग करू शकता, याचे कॉर्नर राऊंड आकारात असल्या मुळे हा फोन पॉकेट मध्ये होल्ड करायला पण सोपे जाते. One plus smart phone
- तसेच या मध्ये 5500mah ची बॅटरी व त्या सोबत 80 watt चे चार्जेर दिले जाते जे तुमच्या फोन ला 30 मिनिटात चार्ज करेल. One plus smart phone
- या फोन मध्ये तुम्हांला 108MP चा EIS बॅक कॅमेरा व 16MP चा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे यात विविध मोड आहेत जसे कि 3x Lossles Zoom, Photo, Video, Nightscape, Expert, Panoramic, Portrait, Macro, Time-lapse, Slow-motion, Long exposure, Dual-view video, Text Scanner, Video zoom, Slow motion, Time-Lapse याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे छायाचित्र ( फोटो ) अगदी ठळक व सुंदर काडू शकता. ( One plus smart phone )
- यात तुम्हाला octo core 2.2 GHZ चे 5g प्रोसेसर दिले जाते त्यामुळे तुमचा स्मार्टफोन हँग करनार नाही व गेम खेळ त असताना फोन गरम पण होणार नाही.(One plus smart phone)
याच्या ( Price ) किंमती बद्दल बोलायचचे म्हटले तर
One plus nord ce4 lite 5g (super silver 128 GB) (8 GB RAM) ₹19,499 रुपये. आणि
One plus nord ce4 lite 5g (mega blue 256 GB) (8 GB RAM) ₹ 22,499 रुपये. इतका आहे…