युवकांसाठी खुशखबर भारत सरकार देणार 10 लाखाचे लोन जाणून घ्या संपूर्ण माहिती.

युवकांसाठी खुशखबर भारत सरकार देणार 10 लाखाचे लोन,  जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Personal Loan 2024 :- नमस्कार मित्रानो,आपलं आजच्या या लेखा मध्ये तुमचे स्वागत आहे. सरकार प्रत्येका साठी नवनवीन योजना आणत असते. Personal Loan 2024

आत्ताच सरकार ने देशाच्या युवकांसाठी नवीन योजना आमलात आणली आहे, त्या योजनेचा लाभ तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता ते आपण पाहू या. Personal Loan 2024

तर मित्रांनो जर का तुम्ही एखादा नवीन व्यवसाय चालू करण्याचा विचार करत आहात तर सरकार तुम्हाला देणार 10 लाख रुपये.Personal Loan 2024

सरकार ने नुकतीच PMEGP नावाची योजना सुरु केली आहे, त्या योजनेचा लाभ तुम्हाला तुमच्या  आधार कार्ड मार्फत  घेता येईल.Personal Loan 2024

सरकार ने बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा या साठी काही विशिष्ट कालावधी साठी लोन (loan) द्यायचे ठरवले आहे जेणे करून ते व्यवसाय ( business ) करू शकतील.Personal Loan 2024

हे लोन loan  तुम्ही तुमच्या aadhar card आधार कार्ड मार्फत घेऊ शकता, या साठी आधार कार्ड  असणे महत्वाचे आहे, लोन मंजूर झाल्या नंतर तुम्हाला कमी व्याजदरात हे लोन फेडता येईल.Personal Loan 2024

या योजने च्या मागचा उद्देश हा आहे की प्रत्येक युवाला रोजगार प्राप्त होईल आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल. या साठी सरकार ने PMEGP योजना काढली आहे.Personal Loan 2024

योजनेचा फायदा काय असेल

  • या योजने मार्फत किरकोळ व सूक्ष्म व्यापारी यांना लोन भेटेल.
  • या योजनेत दहा लाखापर्यंत लोन मिळेल.
  • हे लोन व्यापाऱ्यांना कमीत कमी व्याज दारात उपलब्ध केले जाईल.
  • या लोन वर तुम्हाला सबसिडी उपलब्ध होईल
  • शहरी विभागात राहणाऱ्या लोकांसाठी 35 % आणि ग्रामीण विभागात राहणाऱ्या लोकांसाठी 25% सबसिडी दिली जाईल.

वयाची मर्यादा व शिक्षण जाणून घ्या.

  • 1. या योजनेसाठी तुम्हाला 10वी किंवा 12वी पास राहावे लागेल.
  • 2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वर्ष वयोमर्यादा आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारतीय असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  •  आधार कार्ड ( aadhar card )
  •  पॅन कार्ड ( pan card ) 
  • बँक पासबुक ( bank passbook ) 
  • जातींचे प्रमाणपत्र ( cast certificate
  • 10 वी किंवा 12वी पास गुणपत्रक
  • ई-मेल ( e – mail )
  • मोबाईल नंबर ( mobile number )

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईट वर जावे लागेल व Sign up करून Apply करावे लागेल .

आणि तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की, बँक अकाउंट नंबर, (aadhar number ) आधार नंबर, pan card number  पॅनकार्ड नंबर, (mobile number ) मोबाईल नंबर व (e -mail ) ई-मेल द्यावे लागेल.Personal Loan 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top