विध्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी वीज विभागात निघाली 2600 पेक्षा जास्त पदांची भरती जाणून घ्या संपूर्ण माहिती . Electric Department vacancy 2024
Electric Department recruitment 2024 नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये आपले स्वागत आहे,भारतीय विज विभागामार्फत जाहीर केलेल्या जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे 2600 रिक्त पदांची भरती लवकरच येणार आहे, ही बातमी बेरोजगार युवकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. New vacancy 2024
ही भरती 10 वी व 12 वी आणि आय टी आय पास विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे, याची अर्जाची शेवटची तारीख ही 19 जुलै ही आहे, अधिक माहितीसाठी आमचा हा पूर्ण लेख वाचा. electric feild
वीज विभाग भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता 👇.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे, यात तुम्हाला दहावी पास असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता
यात तुम्हाला तब्बल 2610 पद आहेत, तरी ही तुमच्यासाठी एक खूप मोठी संधी आहे.
जाणून घ्या यासाठी लागणारी वयोमर्यादा 👇.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असणे आवश्यक आहे, यात तुम्हाला तुमच्या कास्ट नुसार आरक्षण भेटेल, 01 जून 2024 च्या अगोदर 18 वर्ष पूर्ण झाले पाहिजेत, तरच तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल.Golden Chance forstudents
जाणून घ्या यासाठी लागणारे आवेदन शुल्क 👇.
वीज विभाग भरतीच्या जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे सामान्य प्रवर्गातील व ई डब्ल्यू एस (EWS) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 1500 रुपये व इतर समाजातील लोकांना 370 रुपये एवढी रक्कम ठेवण्यात आली आहे, यात महिलांसाठी 50% टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. या भरतीसाठी महिला पणअर्ज करू शकता.
जाणून घ्या याची भरती प्रक्रिया कशी राहील 👇.
वीज विभाग भरतीसाठी आवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जाहिरातीत आणखी काही स्पष्ट केले नाही, मागील भरतीत याची परीक्षा ही लेखी स्वरुपात झाली होती, यावर्षी अशी परीक्षा ही ऑनलाइन स्वरूपात होण्याची शक्यता आहे.
या भरतीची संपूर्ण माहिती ही यांच्या जाहिरातीत दिलेली आहे, ती माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचावी मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
जाणून घ्या या भरतीसाठी अर्ज कसा करायचा 👇.
- या भरतीला तुम्हाला अर्ज करण्यासाठी यांच्या https://www.bsphcl.co.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- नंतर “Register” या बटनावर क्लिक करावे लागेल.
- व तुमच्या आधार कार्ड वरील माहिती भरून रजिस्टर करून घ्यावी लागेल.
- नंतर apply या बटनावर क्लिक करून.
- तुमची सगळी माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
- सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल.
- पुन्हा तुम्हाला तुमच्या फिशचे ऑप्शन दिसेल तेथे क्लिक करून ऑनलाइन स्वरूपात तुम्हाला ते जमा करावे लागेल.
- अशाप्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होईल.
- व फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या. म्हणजे नंतर तुम्हाला कधी ही कामाला येईल
जाणून घ्या या भरतीला अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे 👇. Doucuments to apply
- 1. आधार कार्ड
- 2. दहावीचे गुणपत्रक
- 3.पॅन कार्ड
- 4.फोटो
- 5.ई-मेल
- 6.पासपोर्ट फोटो
- 7.मोबाईल नंबर