काहीही गुंतवणूक न करता गुगल वरून पैसे कमवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Earn money from google.
Google adsance :- नमस्कार मित्रानो, गुगल बद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे हे एक खूप मोठे सर्च इंजिन आहे, यावर तुम्हाला जगभरातील सगळी माहिती उपलब्ध होते, आता गुगल सारखी मोठी कंपनी लोकांना पैसे कमवण्याची संधी देत आहे, आता घरबसल्या तुम्ही गुगल वरून लाखो रुपये कमवू शकता. Google earn money without investment
गुगल हे एक प्रौद्योगिकी सर्च इंजिन कंपनी आहे, या कंपनीचे भरपूर भाग आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत आहेत.याचे सर्वात मोठे भाग गूगल सर्च इंजिन हे आहे ज्या वर देश व जगभरातील सर्व माहिती उपलब्ध आहे, एखादी व्यक्ती घर बसल्या कोणती ही गोष्ट पाहू शकतो व त्याबद्दल माहिती मिळवू शकतो.
आता हेच गूगल तुम्हाला घर बसल्या पैसे कमवण्याची संधी देत आहे, ज्याची सविस्तर माहिती या लेखा मध्ये दिलेली आहे. Money Earning from google.
गुगल ऍडसेन्स पासून पैसे कसे कामवतात.Earn money from google adsence 👇.
” Google Adsence ” हा गुगल कंपनीचा एक भाग आहे. आता तुम्ही पण याच्या माध्यमातून पैसे कमवु शकता, गूगल ऍडसेन्स (google adsence) हे एक जाहिरात प्रसार करणारे प्लेटफ्रॉम आहे, या वर एखादी व्यक्ती व एखादी कंपनी आपली जाहिरात बनवून टाकू शकते.
या साठी जाहिरात लावण्याचे पैसे तुम्हाला गुगल ऍडसेन्स (google adsence) ला द्यावे लागतील आणि जाहिरात निर्माता गुगल ऍडसेन्स (google adsence ) वर जाहिरात लावून पैसे कमवू शकतो, म्हणजे गुगल तुम्हांला जाहिरातिच्या मोबदल्यात पैसे देईल.Google earn money without investment
गुगल ऍडसेन्स (google adsence) वर जाहिरात करण्यासाठी तुम्हाला गुगल ला पैसे द्यावे लागतात परंतु जर तुम्ही तुमची स्वतः ची वेबसाईट गूगल वर तयार केली तर तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही.
गुगल ऍडसेन्स (google adsence) बद्दल महत्वाची माहिती 👇.
- गुगल ऍडसेन्स (google adsence) हे एक जाहिरात कंपनी आहे ज्या मध्ये आपण ऑनलाईन व ऑफलाईन कार्य व कंपनी उद्योगासाठी प्रचार व त्या उद्योगा बद्दलची माहिती आणि जाहिरात लोकांन पर्यन्त पोहचवू शकतो.Google earn money without investment
- परंतु गुगल ऍडसेन्स (google adsence) च्या जाहिराती आपल्या वेबसाईट व प्लेटफॉर्म वर दाखवल्यास आपण त्याच्या माध्यमातून पैसे कमवु शकतो, त्या साठी आपापल्याला जाहिरात निर्माता ( Creator) व्हावे लागेल.
- Creator बनण्यासाठी आपल्या जवळ एक प्लॅटफॉर्म असणे आवश्यक आहे की ज्याच्या माध्यमातून आपण गुगल वर जाहिरात (ads) चालवू शकाल.
- या साठी मुख्य प्लेटफ्रॉम Youtube आणि Blog वेबसाईट हे आहेत.
आणि या दोन प्लेटफ्रॉम वर जाहिरात (ads) दाखवून पैसे कमवू शकतो. हे चालवण्यासाठी तुम्हांला याची प्रक्रिया आणि पात्रता माहिती असणे गरजेचे आहे.Google earn money without investment
Google adsence (गुगल ऍडसेन्स) Youtube & Website 👇.
गुगल ऍडसेन्स (google adsence) मध्ये जाहिरात दाखवण्या हेतू एखादी व्यक्ती विशेष आपले प्लॅटफॉर्म तयार करू शकते ज्या साठी त्याला Youtube किंवा website मध्ये अकाउंट बनकावे लागेल.
जर या दोन्ही पैकी कोणतेही एक प्लेटफॉर्म तुमच्या जवळ आहे तर तुम्ही गूगल वरून पैसे कमवू शकता.
Youtube वर पैसे कमवण्यासाठी तुम्हांला अगोदर youtube Channel बनवावे लागेल, त्या चॅनेल वर तुम्हांला विडिओ बनवून टाकावा लागेल त्या चॅनेल वर तुम्हाला 4000 तासाचा वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रॅयबर्स असणे आवश्यक आहे.Google earn money without investment
वेबसाईट वर पैसे कामविण्यासाठी तुम्हाला अगोदर प्रोफेशनल वेबसाईट बनवावी लागेल नंतर त्या वेबसाईट वर आर्टिकल लिहून गुगल वर अपलोड करावे लागेल नंतर गुगल द्वारे अप्रूअल प्राप्त करावे लागेल आणि नंतर तुम्ही गुगल वर जाहिरात दाखवून पैसे कामवू शकता.Google earn money without investment
गुगल ऍडसेन्स (google adsence) Website व Youtube वर अकाउंट कसे बनवावे👇.
- गुगल ऍडसेन्स (google adsence) पोर्टल वर जावा.
- आता नवीन अकाउंट ऑपशन वर दाबा व ई-मेल आय-डि व इतर माहिती भरा.
- नंतर तुम्ही तुमचा प्लेटफ्रॉम निवडा, Youtube किंवा वेबसाईट.
- आता यूट्यूबवर 4000 तासाचा वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रॅयबर्स पूर्ण करण्याचे लक्ष ठेवा कारण हे पूर्ण झाल्या नंतरच तुम्ही पैसे कमवू शकत.
- जर तुम्ही वेबसाईट वर अकाउंट बनवत असाल तर या वर तुम्हाला 40 ते 50 पर्यंत युनिट पोस्ट लिहावे लागतील.
- या नंतर तुम्ही तुमच्या वेबसाईट ला (google adsence)गुगल ऍडसेन्स शी जोडून पैसे कामवू शकता.
तर मित्रांनो जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या वाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा… धन्यवाद 🙏🏻