ई-श्रम कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, तुमच्या अकाउंटला पडतील 2 हजार रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती. eShram Card 2024.
E Shram Card 2024 :- नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपले स्वागत आहे, भारत सरकारने देशातील गरीब व आर्थिकदृष्ट्या कमी असलेल्या लोकांसाठी ई-श्रम योजना चालू केली होती. या योजनेचा उद्देश हा देशातील श्रमिकांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करणे व त्यांना सरकारी योजनांशी जोडणे हा होता.
जाणून घ्या योजनेचा उद्देश व लाभ खालील प्रमाणे 👇.
ई-श्रम कार्ड योजनेचा मुख्य उद्देश हा समाजातील गरीब आणि कमजोर लोकांना सरकारी सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांना जास्तीत जास्त लाभ घेता यावा याकरिता सरकार प्रयत्न करीत आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला खालील सुविधा मिळतील.
- पेन्शन
- विमा
- चिकित्सा सुविधा
- आणि सरकारी योजनेचा लाभ
केंद्र सरकार ई-श्रम कार्ड धारकांना दर महिना 1000 रुपये ते 5000 रुपये पर्यंतची आर्थिक मदत करणार आहे. हि राशी सरळ तुमच्या खात्यात जमा केली जाईल, याचा उद्देश असंघटित क्षेत्रातील लोकांचा आर्थिक दृष्ट्या बदल व्हावा हे आहे.
ई-श्रम कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 👇. Eshram card payment 2024
ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- आधार कार्ड सोबत लिंक असलेले बँक खाते.
- पासपोर्ट फोटो.
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
जाणून घ्या ऑनलाइन अर्ज प्रक्रिया.
- ई-श्रम कार्ड काढण्यासाठी पूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपात आहे, अर्ज कसे करायचे ते जाणून घ्या.
- ई-श्रम कार्ड च्या अधिकृत वेबसाईटवर जावा.
- “RegisterOnmaandhan.in”या वर क्लिक करा.
- आणि श्रम मानधन योजना येथे लॉगिन करून घ्या.
- “सेल्फ एनरोलमेंट” पर्याय निवडा.
- आता तुमचे मोबाईल नंबर टाका व ओटीपी (OTP) द्वारे व्हेरिफाय करून घ्या.
- लॉग इन झाल्यानंतर आवेदन फॉर्म भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- नंतर फॉर्म जमा करा.
ई-श्रम कार्ड बनवण्याची प्रक्रिया.
जर तुमच्याजवळ ई-श्रम कार्ड नाही, तर तुम्ही खालील प्रमाणे हे कार्ड बनवू शकता. Government scheme
- डिजिटल दरबार वेबसाईटवर जावा
- ई-श्रम रजिस्टर विकल्प निवडा.
- आवेदन फॉर्म सावधानी पूर्वक भरा.
- सर्व महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करा.
- फॉर्म अपलोड करा.
ई-श्रम कार्ड बद्दल आणखी थोडी महत्वाची सूचना 👇.
1.यासाठी ई-केवायसी (e-kyc) अनिवार्य आहे, जर तुम्ही ई-श्रम कार्ड ची ई-केवायसी (e-kyc) केली नाही तर लगेच करून घ्या, हे केल्यानंतरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
2. या योजनेची अधिक माहिती तुम्ही गुगल द्वारे जाणून घेऊ शकता व यांच्या… या वेबसाईटवर पण या योजनेच माहिती दिलेली आहे.
3.अर्ज करत असताना तुमची योग्य वसटीक माहिती ती द्यावी, चुकीची माहिती दिल्यावर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो.
4.ही योजना तुम्हाला फक्त आर्थिक सहाय्यक म्हणून नाहीतर विविध सरकारी योजनेची जोडते, जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर लवकरच अर्ज करा.
तर मित्रांनो जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या वाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा… धन्यवाद 🙏🏻