नॉर्थ रेल्वे मध्ये 10 वी पास वर 4000+ जागांसाठी महाभरती, असा करा अर्ज. Railway Recruitment
नमस्कार मित्रानो नॉर्थ रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी एकूण 4000 हुन अधिक जागासाठी भरती निघाली आहे याबाबत चा GR सुद्धा रेल्वे विभागामार्फत मंजूर करण्यात आलेला आहे. यासाठीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. Railway Recruitment 16 सप्टेंबर पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करू शकतात. रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना हि एक …