Railway साठी कोच बनवणाऱ्या देशाच्या पहिल्या private कंपनी ने जारी केला Q1 result, Railway Stock, एका वर्षामध्ये दिले 370% रिटर्न
Railway Stock : नमस्कार मित्रानो आपले आमच्या महाराष्ट्रीयन ब्लॉग मध्ये हार्दिक स्वागत आहे, भारतीय रेल्वे, डिफेन्स आणि मेट्रो साठी काम करणारी small cap कंपनी Titagarh Rail system ने वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा result जारी केला आहे. हा एक Multibagger stock आहे ज्याने 3 वर्षांमध्ये 1300% पेक्षा जास्त return दिले आहे. देशाची अशी पहिली private कंपनी जी …