आता घरबसल्या करा आधारकार्ड वरील पत्ता (Address) अपडेट. जाणून घ्या संपूर्ण माहिती. Aadhar Address change
Aadhar card Address change online : नमस्कार मित्रानो, आजच्या या लेखा मध्ये आपले स्वागत आहे. आधार कार्ड ( aadhar card ) हे आपल्याला माहितीच आहे. Aadhar card Address change online
आजच्या काळात आधार कार्ड ( aadhar card) शिवाय आपले कोणतेच ऑफिशियल (official ) काम होत नाही. Aadhar card Address change online
आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या कागदपत्रा (Documents ) पैकी जास्त वापरण्यात येणारा. व आपल्याला आपण भारतीय नागरिक आहात याचा एक पुरावा म्हणजे आधार कार्ड.Aadhar card Address change online
आधारकार्ड ( aadhar card ) मध्ये 12 अंकाचा एक विशिष्ट नंबर दिलेला असतो जो की प्रत्येकासाठी वेग-वेगळा असतो यावर तुमचे नाव, तुमची जन्म तारीख व तुमचा पत्ता अश्या महत्वपूर्ण गोष्टी दिल्या जातात. Aadhar card Address change online
यातच महत्व पूर्ण गोष्ट म्हणजे तुमचा पत्ता जर तुम्हाला तुमचा पत्ता बदलायचा असेल तर तुम्ही घर बसल्या हे अपडेट करू शकता.Aadhar card Address change online
आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही ऑनलाईन सेंटर वर जाण्याची गरज नाही. Aadhar card Address change online
तुम्ही तुमच्या मोबाईल वरून हे करू शकता या साठी तुम्हाला 50 रुपये ऑनलाईन शुल्क द्यावे लागेल.
जाणून घ्या पत्ता address बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया. Aadhar Address change online
- सर्वात अगोदर तुम्हाला ( UIDAI ) यूआईडीएआई यांच्या https://uidai.gov.in/ या वेबसाईट वर जावे लागेल,
- या नंतर तुम्हाला लॉगिन या बटनावर क्लिक करायचे आहे
- नंतर तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे,
- लॉगिन केल्या नंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिसेल जसे की तुमचे नाव, तुमचे वय, तुमचा पत्ता इत्यादी,
- नंतर तुम्हाला तुमच्या पत्या वर क्लिक करायचे आहे व अपडेट या ऑपशन ला दाबून तुम्हाला तुमचा नवीन पत्ता सावधानी पूर्वक भरून घ्यायचा आहे.
हे सर्व झाल्या नंतर तुम्हाला तुमचे हे कागदपत्र अपलोड करायचे आहेत जसे की, Aadhar card Address Change online
- तुमचे रहिवासी प्रमाण पत्र
- लाईट बिल
- फोटो
- मोबाईल नंबर
या नंतर तुम्हांला ( online banking ) ऑनलाईन बँकिंग, ATM कार्ड किंवा UPI द्वारे तुमचे चलन भरायचे आहे.Aadhar card Address change online
जे की 50 रुपये आहे चलन भरल्या नंतर तुम्हाला याची पावती मिळेल व तुमचा आधार कार्ड वरील पत्ता 30 दिवसाच्या आत बदलला जाईल.Aadhar card Address change online
तर मित्रांनो जर का तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या वाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.. धन्यवाद 🙏🏻