नमस्कार मित्रानो नॉर्थ रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी एकूण 4000 हुन अधिक जागासाठी भरती निघाली आहे याबाबत चा GR सुद्धा रेल्वे विभागामार्फत मंजूर करण्यात आलेला आहे. यासाठीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. Railway Recruitment 16 सप्टेंबर पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करू शकतात.
रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना हि एक उत्तम संधी चालून आलेली आहे, या संधीचे सोने करणे गरजेचे आहे या विभागातील पदासंबंधित सर्व माहिती वाचण्यासाठी खालील लेख संपूर्ण वाचा
एकूण पदे – 4096
मित्रानो नॉर्थ रेल्वे मध्ये एकूण 4096 जागाकरिता Apprantice पदाची भरती घेण्यात येत आहे. यासाठी मुलं आणि मुली दोघेही अर्ज करू शकतात, या पदाकारिता अर्ज करण्यासाठी 16 ऑगस्ट पासुन सुरुवात होत आहे आणि हे अर्ज 16 सप्टेंबर पर्यंत मागविण्यात येत आहेत. या पदाकरिता ऑनलाईन परीक्षा हि नोव्हेंबर 2024 मध्ये होईल त्यामुळे उमेदवारांना अभ्यासाला हि वेळ मिळेल.
शैक्षणिक पात्रता.
या पदाकरिता पात्रता जर पाहिली तर 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच डिप्लोमा किंवा ITI असेल तर यामध्ये प्राधान्य देण्यात येईल. Railway Recruitment
निवड प्रक्रिया. Railway Recruitment
मित्रानो यासाठी निवडप्रक्रिया हि 10 वी मार्क आणि ITI उत्तीर्ण मार्क यावर अवलंबून आहे. दोन्हीही दोन्ही वर्षातील मार्क एकत्रित करून मेरिट लिस्ट लावण्यात येईल त्यानुसार नंतर मेडिकल होईल अशा प्रकारे निवड केली जाईल.
वयोमर्यादा –
या पदाकरिता कमीत कमी वय हे 18 वर्ष आणि जास्तीत 26 वर्ष असावे लागेल तरच तुम्हाला Apprantiship पदाकरिता अर्ज करता येईल.
अर्जाची फीस.
- मित्रानो या पदाकरिता रेल्वे विभागाकडून ओपन, तसेच OBC आणि EWS यांना एकूण 100 रुपये फीस सांगितली आहे
- तसेच मित्रानो Sc, ST, आणि महिला म्हणजेच अनुसूचित जाती, जमाती, PWD आणि महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फीस लागणार नाही.
Railway Recruitment
असा करा अर्ज.
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट ( संकेत स्थळ ला भेट द्यायची आहे.
- हा सर्व अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरणे गरजेचे आहे.
- अर्ज करताना तुम्हाला जातीनिहाय ऑप्शन द्यावे लागतील.
- अर्ज करण्यापूर्वी दिलेला GR संपूर्ण व्यवस्थित वाचुनच त्यानंतर अर्ज करावा.
- सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून, त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरून नंतर पासपोर्ट साईज फोटो आणि सही अपलोड करावी.
- सर्व आवश्यक असे 10 वी आणि ITI उत्तीर्ण असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- त्यानंतरच तुमचा अर्ज हा सबमिट होईल.
🔖अर्ज करण्याची तारीख – 16 ऑगस्ट 2024.
🔖अर्ज करण्यासाठी शेवट तारीख – 16 सप्टेंबर 2024.