रेल्वे मध्ये निघाली 12 वी पास वर मोठी भरती असा करा अर्ज

Created by manisha lokhande, Date 05/08/2024

Railway Recruitment 2024 :- नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये आपले स्वागत आहे, RRB ने एनटीपीसीच्या रिक्त पदांची भरती करावी असे आदेश दिले आहे, ज्यामध्ये नॉन क्रिमिनल पॉपुलर कॅटेगिरीच्या रिक्त पदांसाठी रेल्वे एनसीपी रिक्वायरमेंट भरती 2024 घेण्यात येणार आहे यामध्ये जवळपास 10884 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. Railway New Vaccany 2024

योग्य महिला व पुरुष उमेदवार जे रेल्वे एनटीपीसीच्या भरतीची तयारी करत आहे व 2024 मध्ये नोकरी प्राप्त करण्याच्या हेतूने अभ्यास करत आहेत ही त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. Railway Vaccany Updates

रेल्वे एनटीपीसी भरती 2024 मध्ये खालील रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.

  • १.अकाउंट क्लर्क
  • २.टाइपिस्ट
  • ३. जूनियर क्लर्क
  • ४.सीनियर क्लर्क
  • ५.स्टेशन मास्टर

जाणून घ्या रेल्वे एनटीपीसी (NTPC)भरती 2024 साठी वयोमर्यादा काय असेल. 👇

या भरती मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे.Railway New Vaccany

या भरतीसाठी तुमचे कमीत कमी वय हे 18 वर्ष व जास्तीत जास्त वय हे ते 30 वर्ष असले पाहिजे तरच तुम्ही या भरतीसाठी पात्र रहाल.Railway New Vaccany

या रेल्वे भरतीसाठी इच्छुक आणि तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे, यमध्ये सुमारे 11,000 पदांवर भरती होणार आहे, यामध्ये तुमची विविध पदांवर नियुक्ती केली जाईल आणि तुम्हाला 18900 रुपये ते 67600 रुपये मासिक पगार देखील दिली जाईल.Railway New Vaccany

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज लवकरच सुरू केले जातील, त्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाइटला सतत भेट देत राहावे.Railway New Vaccany

जाणून घ्या ही भरती किती रिक्त पदासाठी होणार आहे. 👇

रेलवे एनटीपीसी (NTPC) भरती 2024 ही दोन श्रेणीमध्ये होणार आहे या मध्ये 12वी पास उमेदवारांसाठी जवळपास 3404 रिक्त पद व ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी जवळपास 7479 रिक्त पदावर भरती घेण्यात येणार आहे.Railway New Vaccany

जाणून घ्या रेल्वे एनटीपीसी(NTPC) भर्ती 2024 साठी अर्ज शुल्क किती. 👇

रेल्वे NTPC भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणी तील उमेदवारासाठी , इतर मागासवर्गीय उमेदवारासाठी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारासाठी ₹ 500 आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी ₹ 250 ची अर्ज फी भरावी लागेल.railway Recruitment Updates 2024

जाणून घ्या यासाठी लागणारी कागदपत्रे. 👇

  • १. आधार कार्ड
  • २. पॅनकार्ड
  • ३. तुमचे 12वी / पदवी चे गुणपत्रक
  • ४.ई-मेल
  • ५. आधार कार्डशी लिंक असलेले मोबाईल नंबर
जाणून घ्या यासाठी अर्ज कसा करायचा. 👇
  1. सर्वप्रथम तुम्हाला RRB च्या …अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  2. आता तुम्हाला तुमचा रेल्वे झोन निवडावे लागेल.
  3. यानंतर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात भरती करायची आहे आता NTPC अंतर्गत पोस्ट निवडा.
  4.  आणि त्या पोस्टसाठी Apply Online वर क्लिक करा.
  5. जर तुम्ही नवीन उमेदवार असाल तर तुम्ही registration करा व तुम्ही आधीच registration केलेले असेल तर login करा.
  6. Login केल्यानंतर तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करा व फॉर्म सबमिट करा.
  7.  फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचा अर्ज शुल्क जमा करा.
  8. व हे सर्व झाल्या नंतर print या ऑपशन वर क्लिक करून प्रिंट काढून घ्या. आता तुमचा अर्ज जमा झाला आहे. Railway Updates 2024.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top