आता तुम्ही घर बसल्या बनवू शकता पॅनकार्ड,जाणून घ्या संपूर्ण माहिती. Pan Card Updates
Pancard Apply Online :- नमस्कार मित्रांनो,आज च्या काळात आधार कार्ड जसे महत्वाचे कागदपत्र बनले आहे त्याच प्रकारे पॅन कार्ड पण खूप आवश्यक कागदपत्रे बनले आहे, याचा उपयोग अनेक ठिकाणी अनिवार्य आहे.
पॅनकार्ड हे भारतीय इनकम टॅक्स म्हणजेच आयकर विभागा मार्फत दिलेले एक महत्वपूर्ण कागदपत्र आहे, याचे अर्ज तुम्ही घरबसल्या पण करू शकता.Pancard Online Apply
लोकांना पॅन कार्ड बनवताना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणूनच आयकर विभागाने या कार्डसाठी अनेक सुधारणा जारी केल्या आहेत. पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही, तर तुम्ही स्वतः घरबसल्या तुमचे पॅन कार्ड ऑनलाईन काढू शकता.New Pancard Download
जाणून घ्या पॅनकार्ड काढण्यासाठी अर्ज कसा करायचा.
5 मिनिटात पॅनकार्ड कार्ड साठी अर्ज करण्यासाठी तुमच्या कडे अँड्रॉइड फोन असणे आवश्यक आहे, कारण आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट ही फक्त अँड्रॉइड फोन वरच उघडता येते, जर तुम्ही स्वतः याचे अर्ज करण्यास असमरर्थ आहात तर तुम्ही तुमच्या जवळील डिजिटल सेवाकेंद्राला भेट द्यावी. Pancard Apply Online 2024
पॅनकार्ड साठी अर्ज करण्यासाठी तुमच्या कडे याचा अर्ज कसा करायचा याची माहिती असणे गरजेचे आहे, नाहीतर तुमच्या एखाद्या चुकी मुळे तुमचे पॅनकार्ड चे अर्ज निष्क्रिय केले जाईल आणि तुम्हांला सर्व प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. Pancard News 2024
जाणून घ्या पॅनकार्ड बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे. Pancard Doucuments
- आधार कार्ड
- आय प्रमाणपत्र
- निवास प्रमाणपत्र
- जातींचे प्रमाणपत्र
- जन्म प्रमाण पत्र
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडि
जाणून घ्या पॅनकार्ड ऑनलाईन बनवण्यासाठी अर्ज कसा करायचा. Pancard Online Apply
- ऑनलाईन पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला भारतीय आयकर विभागाच्या….. अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.Pancard Apply
- आणि तेथे तुम्हांला लॉगिन करून घ्यावे लागेल, लॉगिन झाल्या नंतर तुम्हाला “New पॅनकार्ड Apply ” या ऑपशन ला क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या स्क्रीन वरती 49a नावाचे अप्लिकेशन फॉर्म दिसेल तेथे तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल.
- माहिती भरल्या नंतर तुम्हाला तुमचे कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
- या नंतर तुम्हाला तुमचे पॅनकार्ड काढण्यासाठी लागणारे शुल्क भरावे लागतील.
- शुल्क जमा झाल्या नंतर तुमचा अर्ज सबमिट केला जाईल.
- अर्ज सबमिट झाल्या नंतर तुम्हाला प्रिंट या ऑपशन वर क्लिक करून तुमच्या अर्जाची प्रिंट किंवा तुमचे अँप्लिकेशन pdf स्वरूपात सेव्ह करून ठेवायचे आहे.Pancard Apply
आता तुमची पॅनकार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता एका निश्चित वेळेत तुमचा पॅनकार्ड तुम्ही दिलेल्या तुमच्या ई-मेल आयडिला व पोस्ट सेवा मार्फत तुमच्या पत्त्यावर पाठवला हाईल. Pancard Apply 2024