घर बसल्या कसे बनवायाचे नवीन राशन कार्ड, जाणून घ्या संपूर्ण माहिती

घर बसल्या कसे बनवायाचे नवीन राशन कार्ड, जाणून घ्या संपूर्ण माहिती.New Ration Card Apply 2024

Ration Card Apply Online  नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये आपले स्वागत आहे, आजच्या काळात राशन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे.Ration Card registration

राशन कार्ड च्या माध्यमातून सरकारकडून गरीब कुटुंबाला व दारिद्र्यरेषेखालील लोकांना मोफत व कमी पैशात अन्नधान्य उपलब्ध केले जाते, जेणेकरून लोक आपली व आपल्या परिवाराचे उपजीविका भागवतील Ration Card Updates

राशन कार्ड हे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून राशन कार्ड द्वारा काढले जाते याची प्रोसेस वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे राशन कार्ड आहे, जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तर तुम्ही राशन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकताNew Ration Card Apply 2024

जाणून घ्या राशन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा. 

जसे की तुम्हाला माहित आहे पंतप्रधान यां नी घोषणा केली होती की सर्व राज्यांमध्ये राहणाऱ्या गरीब लोकांना पुढील 5 वर्ष राशन मोफत मध्ये देण्यात यावे, म्हणजे त्यांना राशन साठी एकही रुपये द्यायची गरज नाही म्हणजेच ते लोक याचा लाभ मोफत मध्ये घेऊ शकतील. Ration Card News

जाणून घ्या राशन कार्ड काढण्यासाठी काय पात्रता लागेल. 

  •  ज्या व्यक्तीचे राशन कार्ड बनवायचे आहे तो भारतीय नागरिक असणे गरजेचं आहे.
  •  अर्ज करणारे व्यक्ती हे दारिद्र रेषेखाली असणे आवश्यक आहे.
  •  तुमच्या परिवारामध्ये सर्व व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  •  अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  •  आवेदन करणाऱ्या जवळ पासपोर्ट साईज फोटो ओपन कार्ड असणे आवश्यक आहे.

जाणून घ्या राशन कार्ड चे प्रकार किती? 

एकूण राशन कार्ड चे तीन प्रकार आहेत ते खालील प्रमाणे :

1.एपीएल राशन कार्ड (Above Poverty Line ration Card)

हे राशन राज्य सरकारने त्या लोकांसाठी बनलेले आहे जे लोक दारिद्र रेषेच्या वर आहेत व त्यांच्या परिवारात कमावणारे लोक आहेत. Food Department India Update 2024

2.बीपीएल राशन कार्ड (Below Poverty Line ration Card )

हे राशन कार्ड राज्यातील त्या लोकांसाठी बनवले गेले आहे ज्यांचे नाव दारिद्र्यरेषेच्या खाली आहे व त्यांचे उत्पन्न वर्षाला 10,000 रुपये व त्यापेक्षा कमी आहे.

3.एएवाय राशन कार्ड (Antyodaya Anna Yojana ration card)

हे राशन कार्ड त्या लोकांसाठी आहे जे लोक खूप गरीब आहेत मी त्यांच्या घरात कमवणारा कोणीही नाही त्या लोकांना राशन सोबतच विविध खाद्यपदार्थ दिले जातात.Ration Card registration

जाणून घ्या राशन कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा.

  1. जर तुम्हाला राशन कार्ड बनवायचे आहेत तर याची प्रोसेस थोडी अवघड आहे
  2. याचा अर्थ तुम्ही ऑनलाईन पण करू शकता परंतु तुम्ही कोणत्याही जनसेवा केंद्रावर जाऊन व तुमची कागदपत्रे अपलोड करून याचा अर्ज करू शकता.Ration Card registration
  3. तुम्हाला याचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी यांच्या https://rcms.mahafood.gov.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल
  4. आणि तुमची कागदपत्रे अपलोड करून तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. Ration Card registration 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top