पोस्ट ऑफिस ने आणली ही नवीन योजना 40,000 रुपये जमा करा आणि मिळवा 10,84,856 रुपये

पोस्ट ऑफिस ने आणली ही नवीन योजना 40,000 रुपये जमा करा आणि मिळवा 10,84,856 रुपये. Post Office Scheme

Post office scheme :- नमस्कार मित्रांनो, तुम्ही पण अशा एका योजनेचा शोध घेत आहात का जी तुम्हाला कमी वेळेत जास्त पैसे मिळवून देईल आणि त्यासोबत ती योजना सुरक्षित राहील, चला तर मग जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या या नवीन योजनेबाबत.Post office scheme

आजच्या काळात अनेक लोक विविध ठिकाणी आपले पैसे गुंतवतात पण त्यांना हवा असा मोबदला मिळत नाही याचाच विचार करून पोस्ट ऑफिस ने पब्लिक प्रायव्हेट फंड (PPF) नावाची ही नवीन योजना आणली आहे.Post office scheme

जाणून घ्या PPF या योजनेचा परिचय. 

पीपीएफ ही एक सरकारी योजना आहे जी की डाक विभाग  द्वारा चालवली जाते, ही योजना त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल जे लोक जास्त वेळेसाठी आपल्या पैशाची गुंतवणूक आणि त्यासोबत जास्त मोबदला मिळू इच्छिता.PPF scheme 2024

जाणून घ्या ही योजना तुम्हाला किती व्याजदर देईल. 

या योजनेची सगळ्यात मोठी विशेषता ही आहे की ही योजना तुम्हाला आकर्षक व्याजदर देत आहे, वर्तमान काळात व्याज दराचा विचार केला तर ही योजना तुम्हाला पीपीएफ (PPF) खात्यावर 7.10% वार्षिक व्याज देत आहे, हे व्याज दुसऱ्या विकल्पाच्या तुलनेत जास्त आहे. Indian post Bank Updates

या योजनेत तुम्हाला किती पैसे गुंतवता येतील याचे सुद्धा नियम आहेत. तुम्ही या योजनेत प्रतीवर्षाला 500 रुपया पासून ते ₹1.50 लाखापर्यंत पैसे गुंतवू शकता याचा फायदा लहान व मोठ्या निवेदधारकांना घेता येईल. Post office News

जाणून घ्या या योजनेचे खाते कसे उघडायचे. 

या योजनेसाठी खाते उघडण्याची पद्धत ही खूप सोपी आहे, तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस ला भेट देऊन व आवश्यक कागदपत्रे सोबत नेऊन याचे खाते उघडू शकता. Investment Updates

जाणून घ्या याचा लाभ तुम्हाला किती होईल. 

PPF मध्ये केलेली गुंतवणूक ( investment ) आयकर tax कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट ( tax free ) मिळण्यास पात्र आहे. याचा अर्थ तुम्ही प्रति वर्ष ₹1.50 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर वाचवू शकता. तसेच, मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कमही करमुक्त असते. Future growth Alerts

एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घ्या की, एका छोट्या गुंतवणूकी तुन तुम्ही जास्त मोबदला किंवा जास्त फंड कसे मिळवू शकता. समजा जर तुम्ही दरवर्षी ₹40,000 गुंतवले तर तुम्हाला खालील फायदे होतील : –

  •  जर तुम्ही 15 वर्षे हे पैसे भरत राहिलात तर तुमच्या खात्यावर ₹6,00,000 जमा होतील.
  • 7.10% च्या व्याजदराच्या हिशोबाने तुम्हाला ₹4,84,856 रुपयांचा अतिरिक्त व्याज मिळेल.
  • म्हणजेच तुम्हाला ऐकून ₹10,84,856 रुपयांचा फंड मिळेल.

हे उदाहरण दाखवते की नियमित आणि गंभीरपणे गुंतवणूक केल्यास तुम्ही याचा फायदा मोठ्या प्रमाणात घेऊ शकता.Post Payment Bank Alerts

जाणून घ्या यासाठी लागणारी कागदपत्रे. 👇

  • 1. आधार कार्ड
  • 2. पॅन कार्ड
  • 3.PPF खाते
  • 4.मोबाईल नंबर
  • 5.पासपोर्ट फोटो

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या https://www.ippbonline.com/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल किंवा तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस ला भेट द्यावी लागेल.Post office Scheme 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top