घरबसल्या पॅनकार्ड बनवा ते पण फक्त पाच मिनिटात, जाणून घ्या संपूर्ण माहिती

घरबसल्या पॅनकार्ड  बनवा ते पण फक्त पाच मिनिटात, जाणून घ्या संपूर्ण माहिती.. Pan card Update 

Apply For Pan card :- नमस्कार मित्रांनो, आजच्या जीवनात आधार कार्ड जसे खूप महत्वाचे बनले आहे तसेच पॅनकार्ड ( pan card ) पण अगदी महत्त्वाचे बनले आहे, ज्याची गरज आपल्याला प्रत्येक कामासाठी लागते.Apply For Pan card

आजच्या काळात जशी बँक खाते उघडायचे असेल व टॅक्स संबंधी कार्य करायचे असेल तर पॅन कार्ड आवश्यक आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण घरबसल्या काही मिनिटात पॅन कार्ड कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत. Apply For Pan card

आजच्या काळात ऑनलाईन सेवा म्हणून सर्व काही शक्य झाले आहे, या लेखाच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या पाच मिनिटात तुमचे (pancard) पॅन कार्ड काढू शकता.Apply For Pan card

पॅन कार्ड ही एक अशी प्रमाणपत्र आहे जे तुम्हाला आयकर विभागामार्फत दिले जाते ज्यात तुम्हाला दहा अंकाचा एक नंबर दिला जातो जे की तुम्हाला पर्मनंट असतो.Apply For Pan card

जाणून घ्या पॅन कार्ड कसे बनवावे. 

जर तुम्हाला घरबसल्या 5 मिनिटात मोफत पॅन कार्ड काढायचे असेल तर, आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही, आता तुम्ही फक्त 5 मिनिटात मोफत पॅन कार्ड काढू शकता व अर्ध्या तासात डाउनलोड पण करू शकता Apply For Pan card

तुम्हाला हे जाणून आनंद होईल की मोफत पॅन कार्ड बनवण्यासाठी तुमच्या आधार कार्डशी वैध मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, कारण जेणेकरून तुम्ही OTP ची पडताळणी सहज करू शकता आणि त्याचे फायदे मिळवू शकता.Apply For Pan card

शेवटी तुमच्या सोयीसाठी आम्ही तुम्हाला झटपट लिंक देखील देऊ जेणेकरून तुम्हाला तुमचे पॅन कार्ड सहज मिळू शकेल. Create Pan card

जाणून घ्या पॅन कार्ड बनवण्यासाठी लागणारी पात्रता.

पॅन कार्ड चा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
पॅन कार्ड बनवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.Apply For Pan card

याशिवाय तुमचा आधार कार्ड नंबर हा तुमच्या फोन नंबर ला लिंक असणे आवश्यक आहे.
या व्यतिरिक्त तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असली पाहिजे.Apply For Pan card

जाणून घ्या पॅन कार्ड बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

  • आधार कार्ड
  •  आधार कार्ड ची लिंक असलेली मोबाईल नंबर
  •  तुमचे हस्ताक्षर
  • दोन पासपोर्ट फोटो

जाणून घ्या पॅन कार्ड बनवण्याची अर्ज प्रक्रिया. 

जर तुम्ही पॅन कार्ड बनवण्यासाठी अर्ज करीत आहात तर खालील प्रक्रिया जाणून घ्या.Apply For Pan card

  1.  सर्वात प्रथम तुम्हाला आयकर विभाग च्या https://services.india.gov.in/service/detail/apply-online-for-new-pan-card-or-corrections-in-pan-card-information अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  2. वेबसाईटच्या होम पेजवर “इन्स्टंट इ पॅन कार्ड” ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करा.
  3. यानंतर “गेट ए पॅन” या ऑप्शन वर क्लिक करा.
  4.  यानंतर रजिस्टर या ऑप्शनला दाबा.
  5.  तुमचे सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून करा .
  6.  कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.
  7.  यानंतर नेट बँकिंग च्या माध्यमातून आपले आवेदन शुल्क जमा करा.
  8.  आवेदन शुल्क जमा झाल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल.नंतर त्याची प्रत काढून घ्या.

जाणून घ्या पॅन कार्ड स्थिती तपासण्याची आणि डाउनलोड करण्याची प्रक्रिया.

तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची स्थिती तपासायची आणि डाउनलोड करायची असल्यास, खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा:Apply For Pan card

  •  पुन्हा मुख्यपृष्ठावर जा आणि “नवीन ई पॅन कार्ड” या पर्यायावर क्लिक करा.
  •  या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, “E Pan Card तपासा आणि डाउनलोड करा” हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक टाकावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
  • सबमिशन केल्यानंतर, तुमच्या पॅन कार्डची सद्यस्थिती स्क्रीनवर दिसेल.
  •  जर तुमचे पॅनकार्ड आयकर विभागाने जारी केले असेल तर तुम्ही ते तेथून डाउनलोड करू शकता. वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या पॅन कार्डची स्थिती तपासू शकता आणि ते सहज डाउनलोड करू शकता. Pancard Update

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *